भारतीय मीडीया आणि युद्ध

भारतीय वाहीन्या आणि निवेदकांचा विश्वविजय

Submitted by थॅनोस आपटे on 1 March, 2019 - 11:17

नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान सामन्या मधे भारतीय माध्यमांनी आदर्श वस्तुनिष्ठ बातमीपत्र म्हणजे काय असते याचे वस्तुपाठच जगाला घालून दिले आहेत. या वाहीन्यांचा अभ्यास आता जागतिक स्तरावर चालू आहे असे समजते. युद्धाचे रिपोर्टिंग कसे करावे याबाबत फॉक्स टीव्ही मधे भारतीय माध्यमाचे दाखले दिले जात आहेत. सीएनएन ने सर्व वाताहरांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीबीसी या वाहीनीची तर भारतीय माध्यमांनी केलेल्या शोधपत्रकारीतेने लाजच गेली आहे. खालील वाहीन्या / निवेदक यांची थोडक्यात वैशिष्ट्ये

Subscribe to RSS - भारतीय मीडीया आणि युद्ध