Painting

निसर्गचित्रे

Submitted by मिकी on 14 July, 2019 - 04:41

कोणत्याही दोन वा अधिक रांगापासून कित्येक छटा बनू शकतात आणि मानवी डोळा सुमारे १ कोटी विविध छटा पाहू शकतो. अशा प्रत्येक दोन समान भासणार्‍या छटांमध्ये निसर्गाने फार सूक्ष्म फरक ठेवला आहे. हा फरक जाणून त्या छटांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न मी करीत आहे.

मी अलीकडेच काढलेली जलरंग माध्यमातील ही दोन चित्रे आहेत.: लाल चाफ्याचे फूल (Plumeria rubra) आणि शोभेचे पान. खालील चित्रे आपणांस कशी वाटली हे जरूर कळवा.

शब्दखुणा: 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

Posted
1 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago

नवीन वर्षाची सुरुवात . या वर्षाचे पहिले चित्र. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.IMG_20190101_102007_384.jpg

प्रकार: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Painting