मायबोलीवरच्या नेहमी केल्या जाणार्‍या पाककृती

मायबोलीवरच्या नेहमी केल्या जाणार्‍या पाककृती

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

हा बाफ तसा उगीच! परवा एकांशी बोलताना लक्षात आलं आपण माबोवरच्या काही पाकृ बरेचदा करतो. इतकच काय फक्त माबो रेसिप्या वापरून एखादा पार्टीचा मेन्यूही ठरवता येईल. आठवायला बसल्यावर बरेचदा केल्या जाणार्‍या / केल्या गेलेल्या खालच्या रेसिप्या आठवल्या. आठवल्या आहेतच म्हणून इथे लिहून ठेवतो आहे. कोणी पाहिल्या नसतील तर बघता येतील.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - मायबोलीवरच्या नेहमी केल्या जाणार्‍या पाककृती