मूल मोठे झाल्यावर कसे दिसेल ?

मोठे पणी मुलं कशी दिसतील ?

Submitted by थॅनोस आपटे on 13 September, 2018 - 14:06

इंटरनेट वर टाईमपास सॉफ्टवेअर्स मधे बराच वेळ घालवला . नवरा आणि बायको दोघांचेही फोटो दिले की त्यांचे होणारे बाळ कसे दिसेल ? बायकोच्या जागी सेलेब्रिटीजचे फोटो टाकून पाहीले. दोघांच्या चेह-यासारखा एक तिसराच चेहरा बनायचा.

अजून एक सापडले त्यात नवरा किंवा बायको, दोघांपैकी एकाचेही चित्र दिले तरी चालायचे (लग्न न झालेल्यांसाठी अत्यंत उपयुक्त). ज्यांचे बाळ ऑलरेडी आहे त्यांचे बाळ मोठे झाल्यावर कसे दिसेल असे एक सॉफ्टवेअर होते. तर बाळाचा आणि बाबाचा / आईचा फोटो देऊन मोठेपणी ते कसे दिसेल असेही एक सॉफ्टवेअर होते.

Subscribe to RSS - मूल मोठे झाल्यावर कसे दिसेल ?