कुत्र्याची सुटका

मुंबई अग्निसंरक्षण दल. एक चांगला अनुभव.

Submitted by अमा on 8 September, 2018 - 09:54

मुंबईच्या सेंट्रल सबर्ब्स मध्ये लाल बहादुर शास्त्री हा एक आर्टेरिअल रूट आहे. दिवस रात्र बिझी अस णारा. इथले अनेक लँड्मार्क वर्षा नुवर्षे प्रसिद्ध झालेले आहेत. मुलुंडातले जाँसन कंपनीची फॅक्ट्री व त्याही पेक्षा तिची बाग अगदी लोकप्रिय आहे. ह्या सिग्नल समोर एक फायर स्टेशन आहे तीन ट्रक कायम गो मोड मध्ये रोड कडे तोंड करून उभे, एक मोठे साधे घड्याळ जे मी जाता येता बघून त्याप्रमाणे आता काय करायचे ते आखत असते. व एक साधे पण सुरेख गणपतीचे देउळ.

विषय: 
Subscribe to RSS - कुत्र्याची सुटका