मायबोली गणेशोत्सव २०१८

मुंबई गणेशोत्सव २०१८ - बाप्पांना निरोप

Submitted by Admin-team on 30 September, 2018 - 22:51

मुंबई २०१८ गणेशोत्सव : बाप्पांना निरोप. सर्व प्रकाशचित्रे : श्री हेमेन खत्री. ही प्रकाशचित्रे त्यांच्याच विनंतीवरून आणि पूर्व परवानगी नंतर प्रकाशीत केली आहेत.
बाप्पांचे फोटो आपण पाहतोच. पण निरोप देणार्‍या भक्तांच्याही चेहर्‍यावरचे भाग पाहण्यासारखे असतात.

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव  २०१८