नव्हतेच कधी ठरले...

नव्हतेच कधी ठरले...

Submitted by राजेंद्र देवी on 2 July, 2019 - 22:22

नव्हतेच कधी ठरले...

नव्हतेच कधी ठरले
तुझे आयुष्यात येणे
आलीस झालीस माझी
हे तर नक्षत्रांचे देणे

नव्हतेच कधी ठरले
वसंताचे बहरणे
बहरला ऋतू जेव्हां
गायलीस कोकीळ कंठाने

नव्हतेच कधी ठरले
थिरकायचे नवतारुण्याने
फुलला मयुर पिसारा
तव पदन्यासाने

राजेंद्र देवी

नव्हतेच कधी ठरले...

Submitted by राजेंद्र देवी on 30 June, 2018 - 08:38

नव्हतेच कधी ठरले...

नव्हतेच कधी ठरले
तुझे आयुष्यात येणे
आलीस झालीस माझी
हे तर नक्षत्रांचे देणे

नव्हतेच कधी ठरले
वसंताचे बहरणे
बहरला ऋतू जेव्हां
गायलीस कोकीळ कंठाने

नव्हतेच कधी ठरले
थिरकायचे नवतारुण्याने
फुलला मयुर पिसारा
तव पदन्यासाने

राजेंद्र देवी

Subscribe to RSS - नव्हतेच कधी ठरले...