मनंच ते... Submitted by मनवेली on 10 June, 2018 - 07:32 कधी खुळं, कधी शहाणं, कधी भाबडं, कधी कलंदर. आपल्याशी सतत बोलणारं, तरीही कधीच नीटसं नं कळणारं, मन आपलं.विषय: लेखनशब्दखुणा: mindमन