रक्तदाब; ब्लड प्रेशर; बिपी; आरोग्य; लाइफस्टाइल;

मी आणि माझे बिपी

Submitted by atuldpatil on 28 April, 2018 - 04:47

हानपणापासून खाण्यापिण्याच्या सवयी नीट असतील, भाजीपाला कडधान्ये आहारात भरपूर असतील, कोल्ड्रिंक ज्यूस वगैरे कधीही प्यायले नसेल, भेळ फरसाण आईस्क्रीम असले गाड्यावरचे किंवा तत्सम जंकफूड कधीही खाल्ले नसेल तर मोठेपणी आपल्याला " कद्धी म्हंजे कद्धी" कसले आजार होत नाहीत. ब्लडप्रेशर डायबेटीस अर्थ्रायटीस असलं काहीही होत नाही. अशी तुमची पण लहानपणी समजूत होती ना? माझी पण अगदी अशीच समजूत होती अगदी कालपरवापर्यंत Lol पण कसले काय अन कसले काय.

Subscribe to RSS - रक्तदाब; ब्लड प्रेशर; बिपी; आरोग्य; लाइफस्टाइल;