पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २५. नागिन (१९७६)
Submitted by स्वप्ना_राज on 14 November, 2018 - 12:55

बगाराम खटणेची आणि तुमची ओळख आहेच. ‘धुंद' ह्या चित्रपटाबद्दल लिहिल्यानंतर खटणे क्रेझी लाईन आखल्यावर झुरळ काही दिवस गायब होतात तसा गायब झाला होता. मला वाटलं जुने चित्रपट पाहायचं भूत एव्हाना त्याच्या डोक्यावरून उतरलं असेल. पण एके दिवशी संध्याकाळी अचानक तो आपली वही घेऊन अवतीर्ण झाला. एकता कपूरने मर्यादित भागांची मालिका काढणार असल्याचं जाहीर केल्याची बातमी ऐकणाऱ्याच्या चेहेर्यावर येतील तसे 'गहरा सदमा' एव्हढ्याच शब्दांनी वर्णन करता येईल असे भाव त्याच्या चेहेऱ्यावर होते.
विषय:
शब्दखुणा: