नया दिन नयी रात

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १०. नया दिन नयी रात (१९७४)

Submitted by स्वप्ना_राज on 25 March, 2018 - 08:12

अभिनय म्हणजे एका अर्थाने परकायाप्रवेश असं म्हटलं जातं. धर्म, जात, बोली, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक पार्श्वभूमी, कधीकधी तर वय आणि जेन्डर ह्याबाबतीत स्वत:हून सर्वस्वी भिन्न अशी भूमिका साकारायला मिळणं ही कुठल्याही कलाकारासाठी फार मोठी गोष्ट असते. सर्वसाधारणपणे एका चित्रपटात प्रत्येक कलाकार एकच भूमिका साकारत असतो पण एकाच स्त्री वा पुरुष कलाकाराने एकाच चित्रपटात दुहेरी भूमिका केल्याची (भाऊ-भाऊ, आई-मुलगी, वडील-मुलगा, बहिणी-बहिणी) उदाहरणं हिंदी चित्रपटसृष्टीत खूप आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नया दिन नयी रात