क्रांतीचा जयजयकार

क्रांतीचा जयजयकार

Submitted by mrsbarve on 1 March, 2018 - 02:51

रविकिरण मंडळाचा बहर ओसरल्यापासून ते मर्ढेकरी काव्याचं आकलन होईपर्यंत मराठी काव्यसृष्टीत जी एक प्रकारची निर्वात पोकळी निर्माण झाली होती ,ती आपल्या अक्षरशिल्पाने भरून काढणारे एकमेव बलदंड कवी म्हणजे कवी कुसुमाग्रज!

विषय: 
Subscribe to RSS - क्रांतीचा जयजयकार