गुजराथ निवडणुक २०१७

गुजराथ निवडणुक २०१७ आणि अन्वयार्थ

Submitted by नितीनचंद्र on 21 December, 2017 - 08:22

गुजराथ निवडणुक २०१७ आणि अन्वयार्थ

गुजराथ निवडणुक संपली धुरळा खाली बसतोय. दोन्ही पक्ष निकालाच अवलोकन करत आहेत. भाजपला या निवडणूकीत सत्ता टिकवण्यापुरते यश मिळाले तर कॉग्रेसचे आमदार वाढून विश्वास वाढला. याला ते नैतीक यश म्हणतात.

विषय: 
Subscribe to RSS - गुजराथ निवडणुक २०१७