काहीच्या काही कविता

(द लाँग अ‍ॅड) शॉर्ट (ऑफ) विकेंड

Submitted by aschig on 2 April, 2009 - 11:54

विकांत? का नाही सप्ताहेंड ?
मला नाही समहेंड |

एका मुलीला ...

Submitted by SACHIN301278 on 2 April, 2009 - 04:54

( चालः एक लडकी को देखा तो......1942 a love story)
( 1942.... release झाला त्यावेळी केली होती )

एका मुलीला पाहुन वाटले मला.................
जशी फुलली जुई , नदी रुप दावी
हसली ती चांदणी , घाली मोहिनी नयनी,
लाजे तो चंद्रमा , जशी सुंदर रमा ...

बाई मी गेली.....!

Submitted by satish_choudhari on 2 April, 2009 - 01:49

बाई मी गेली पाण्याला
घागर घेऊन विहिरीला
विहिरीच्या बाजुला दिसली बाटली
भुंगा डसला नी पळत सुटली….

बाई मी गेली शेतात
घेऊन शिदोरी हातात
कमीन्या दिवानजीची नजर फुटली
फेकलं काम नी पळत सुटली….

बाई मी गेली बाजारा

वाट तिची

Submitted by mitthu on 1 April, 2009 - 06:56

नेहमीच तिला पहायचो मी इथून जातांना
माळण्यासाठी केसात सुंदर गजरा घेतांना

गजरा घेउन हातात ती अलगद माळायची
तिची ती अदा मला नेहमिच भावायची

तिला रोज बघण्याचे वेड मला लागले
वाट पहात तिची माझे स्वप्नही जागले

वो घुमा वो घुमा....

Submitted by satish_choudhari on 31 March, 2009 - 11:11

वो घुमा वो घुमा.... दे ताली दे गं प्रेमा
हो धुंद बेधुंद ..... कर गं सारा समा !!ध्रु !!

छनछन वाजु दे
पायलची झनकारं
थयथय नाचु दे
अंगांचे ते तारं
फेकुन ये टाकुन दे
आता सारी तमा...

सरसर वाहु दे
मदनाचं ते वारं
नयनी राहु दे
मस्तीची पाखरं

माझ्या प्रियेला

Submitted by mitthu on 31 March, 2009 - 02:39

प्रेमाचे गीत मी गात चाललो
माझ्या प्रियेला मनवित चाललो

ठरली होति भेट काल
बॉसनी माझ्या केले हाल
कामात पुरता अडकून राहिलो
माझ्या प्रियेला मनवित चाललो

वाट पाहिली तिने फार
फोने केलेत दोन चार
मी मात्र फक्त वेळ पहात राहिलो

सजा

Submitted by nikhil_jv on 30 March, 2009 - 06:33

प्रेमात पडण ही देखील सजा आहे
गोळा बेरीज केली तरी बाकी वजा आहे

प्रेमात पडून मी माझ सुखचैन गमावल
दिवसा डुलक्या काढल्या पण रात्र रात्र जागलो

तिच्यासाठी रोज वेगळा वेळ काढावा लागला
लवकर घरी जाण्याचा बहाणा करावा लागला

ब्युटी

Submitted by अलका_काटदरे on 29 March, 2009 - 10:25

(महिला विशेष)

निघाले होते खरी भाजीला, सासूबाईंनी डोळे वटारले
जसं-चालली कुठे ही तिन्ही सांजेला

वाटेतल्या ब्युटीपार्लरला भेट द्यायचे तेव्हाच ठरवले
माझ्या दाट eye-brows 'शेप' करायला

बंद डोळ्यांमागे उलगडले एकेक रुक्ष चेहरे

बेवडा

Submitted by mitthu on 28 March, 2009 - 11:15

मी दिसलो कि बघा बेवडा आला म्हंणतात
लोकं माझ्याबद्दल काय वाटेल ते बोलतात

अपघातत गमवली मी बायको आणि मुल
आठवण त्यांची आजही घेतेय माझा सूड

देउन तेव्हा सांन्तवना गेला होतत निघून
कधी तरी विचारलत का मला तुम्ही मागून

फिरकी (मागणी भाग दुसरा !!)

Submitted by mitthu on 28 March, 2009 - 08:44

आवडलं नाही मित्रा मला तुझं असं वागणं
बागेत भेटून अचानक असं मागणी घालणं

सारे करतात तिच चुक तुही का रे केलिस?
खरी खुरी मैत्री आपली प्रेमावर का नेलिस?

वाटलं होत मला तु एक मित्र आहेस चांगला
का रे असं वेड्यासारखा तु आज वागलास

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता