पहिली मैत्रिण

मैत्रिण आणि प्रेयसी

Submitted by Patil mohan on 9 October, 2018 - 14:25

!! मैत्रिण आणि प्रेयशी!!
अग कितीही अडवले तरी तुझ्याकडे धाव
घेतल्या वीणा माझे मन राहे ना"
तू विचारते मला मैत्रिण आणि प्रेयशीत फरक काय आहे"
मि तर तुमची मैत्रिण आहे ना?
तुझ्याकड़ून फक्त प्रेमाची साथ मांगतो"
मैत्रीण आणि प्रेयशीतला फरक तुला सांगतो.......

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पहिली मैत्रिण