मैत्रिण आणि प्रेयसी

Submitted by Patil mohan on 9 October, 2018 - 14:25

!! मैत्रिण आणि प्रेयशी!!
अग कितीही अडवले तरी तुझ्याकडे धाव
घेतल्या वीणा माझे मन राहे ना"
तू विचारते मला मैत्रिण आणि प्रेयशीत फरक काय आहे"
मि तर तुमची मैत्रिण आहे ना?
तुझ्याकड़ून फक्त प्रेमाची साथ मांगतो"
मैत्रीण आणि प्रेयशीतला फरक तुला सांगतो.......

मैत्रिण प्रेमातला विश्वाश आहे.
तर प्रेयशी प्रेमातला सहवास आहे.
मैत्रिण एक प्रेमळ ऱ्हुदय आहे
तर प्रेयसी ऱ्हुदयातले धकधकनारे स्पंदन आहे
मैत्रिण एक प्रेमातले बंधन आहे
तर प्रेयशी प्रेमातले वंदन आहे
मैत्रीण प्रेमाचे मंथन आहे
तर प्रेयसी प्रेमाचे चिंतन आहे
मैत्रिण जसा गोपिंचा कृष्णा आहे
तर प्रेयशी प्रेमात तहानलेल्या व्यक्ति ची तृष्णा आहे
मैत्रीण प्रेमातली भेट आहे
तर प्रेयशी त्या भेटीच्या आठवनिची गांठ आहे
मैत्रिन प्रेमाची साठवन करणारा माठ आहे
तर प्रेयसी त्या माठातले प्रेमाचे शीतल पाणी आहे
मैत्रिण एक प्रेमातला कठिन शब्द आहे
तर प्रेयसी प्रेमाची मधुर वाणी आहे
मैत्रीण मित्राच्या दुःखातली दुवा आहे.
तर प्रेयशी दुःखातली दवा आहे.
मैत्रीण प्रेमाचे वांदळ वारे आहे"
तर प्रेयसी प्रेमातली गार हवा आहे
मैत्रीन कृष्णाने गौळनिंना केलेला वादा आहे"
तर प्रेयसी जसी कृष्णाची राधा आहे.
मैत्रीण प्रेमातला उत्साह.हर्ष आहे"
तर प्रेयसी प्रेमाचा ऱ्हुयातला स्पर्श आहे.
मैत्रीण सुरूवातीच्या प्रेमाचा पाया आहे
तर प्रेयशी त्या पायावर उभे राहिलेल मकान आहे
मैत्रीण प्रेमाची सुरुवात आहे
तर प्रेयशी प्रेमाच्या शेवटचे ठिकान आहे.
मैत्रीण अनेक असतात....
तर प्रेयसी अनेक नसतात"
मैत्रीण एक गेली की दूसरी बनते नवी.......
पण प्रेयशी एकच हवी "
अगदी तुझ्यासारखी नव्हे तर तूच हवी"
बोल माझि प्रेयसी बनशील का....?
मला तुझा प्रियकर म्हणशील..... का?
बोल आता तरी बोलना ....."
मनातल गासूडे आता तरी खोलना .....
तुझ्या प्राप्ति साठी देवाला फुले वाहतोय!
खरच तुझी खुप वाट पाहतोय...
आता संपून जाईल नेट"
तू मला ग्रीन सिग्नल वरती भेट...
तुझा
तोच तो जूना पुराना
✍️ मोहन पाटिल

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

good

अभ्यासपूर्ण कविता. बरीच माहिती मिळाली. अध्ययन केल्यानंतर फरक समजला तो माझ्या मती प्रमाने खाली देत आहे.

मैत्रीण
bhau-kadam-marathi-actor-shantabai.jpg

प्रिय शी
Sagar-Karande-1.jpg

कित्येक वर्षांनी अशी टेम्प्टिंग ( प्रेम करावे म्हणून) कविता वाचली. आम्हाला मैत्रीण सुद्धा मिळायची मारामार असताना तुमच्याकडे माठांचे घड होते आणि त्यात एकच शीतल पाणी देणारा होता हे वाचून तोंडाला गहीवर सुटला आहे.

मैत्रीण एक दुकान आहे, प्रेयशी एक मकान आहे
हे अगदीच पटलं.
ही कविता सिंगल्यांच्या जाळाचे ठिकाण आहे
अशी एक ओळ असायला हवी असती. म्हणजे आधीच वास्तवदर्शी असलेली कविता अजूनच खुलली असती. मायबोलीवर अनेक थोर कवी मंडळी आहेत त्यांनाही अशा उपमा वापरता आलेल्या नाहीत. लोकांचा उपमांचा परस्परसंबंध या विषयात अत्यंत वेळ जातो. आपण तिथे कालापव्यय केलेला नाही हे जाणवले. यासाठी तुमचे अभिनंदनही आणि कौतुक ही.

इथे साहीत्यप्रेमी आहेत तसेच समीक्षक देखील आहेत. ४० पैसे प्रति पोस्ट या रोजगार हमी योजनेला सध्या सुटी असल्याने आता काही जण इकडे नक्कीच येतील. या कवितेचा रसास्वाद लवकरच वाचकांना मिळेल आणि कवीही त्यातून समृद्ध होईल.