मायबोली गणेशोत्सव २०१७ पाककॄती स्पर्धा

अमॄताहुनी गोड - मँगो मलई डबलडेकर फज - आशिका

Submitted by आशिका on 2 September, 2017 - 00:46

नमस्कार मंडळी. मायबोली २०१७ च्या गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या पाककॄती स्पर्धेच्या निमित्ताने यावर्षीच्या नियमांनुसार पाककॄतीचा विचार करत असतांना ही फज बनवण्याची कल्पना सुचली. गोड पदार्थ तर बनवायचाय पण साखर, गुळ यांशिवाय त्यामुळे जरा विचार करावा लागलाच उपलब्ध पर्यायांचा. मध आणि फळांचे रस चालू शकतील हे वाचून जरा हायसे वाटले. मग वाटलं की बाप्पाच्या नैवेद्यासाठी लाडू, पेढे, बर्फी हे नेहमीच केले जाते. तर यावर्षी काही वेगळा पर्याय विचारात घेऊ आणि 'फज'बनवायचे फायनल केले.

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१७ पाककॄती स्पर्धा