तलाक

चित्रपट – हक (HAQ) - नेटफ्लिक्स – प्रत्येक गृहिणीच्या हक्काची लढाई!

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2026 - 01:39

कालच आला. कालच पाहिला. भारी चित्रपट आहे.
शाझिया बानो (शाह बानो) यांच्या गाजलेल्या केसवर आधारित आहे.

मुस्लिम पर्सनल लॉ (शेरीयत कायदा) विरुद्ध भारतीय संविधान – बरीच भर पडली ज्ञानात.

यामी गौतमीचा अभिनय सुपर कडक आहे. इमरान हाश्मी सुद्धा छान संयत अभिनय करतो, हल्ली त्याला भूमिकाही छान मिळतात आणि त्या तो निभावून नेतो.

चित्रपटाची स्टोरीलाईन थोडक्यात सांगायची तर..

(एक मिनिट, त्या आधी पटकन बघून घ्या. म्हणजे स्पॉयलर दिल्याचे पाप माझ्या माथी लागणार नाही)

बघून आलात..
आता वाचा,

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - तलाक