कोकण. नागचाफा

त्या फुलांच्या गंधकोषी

Submitted by मनीमोहोर on 20 August, 2017 - 13:03

भरपूर जागा, पाण्याची मुबलकता आणि जात्याच असणारी आवड यामुळे आगरात फुलझाडं नाहीत असं घर कोकणात शोधुन ही सापडणार नाही . कोकणातल आमचं घर ही याला अपवाद नाही आमच्याकडे ही भरपुर फुलझाडं आहेत .

Subscribe to RSS - कोकण. नागचाफा