पहिली गझल

प्रवास अनंताचा [माझी पहिली गझल]

Submitted by र।हुल on 7 August, 2017 - 13:27

तुझा का रे सदा होतो भास आहे
मनाला लागली का ही आस आहे

हसूनी गोड ओढे जाळ्यात आता
सखी ती का अबोली ऊदास आहे

अलक्षाच्या सिमांना धुंडाळताना
अनंताला फुलांचा हा वास आहे

मिळूनी द्रां सुरू देही साधनेचा
न संपू दे कधी हा सहवास आहे

असू दे शांतता,वैराग्य ललाटी
सुवर्णाची रचूनी ही रास आहे

―₹!हुल / ७.८.१७

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पहिली गझल