गर्लफ्रेंड सई शाहरूख आठवले रणगाडे वगैरे वगैरे ....

माझ्या तोंडी परीक्षा - १

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 July, 2017 - 16:05

मी डिप्लोमाला असतानाची गोष्ट. अंतिम वर्षाला आम्हाला ग्रूप प्रोजेक्ट असायचा. त्याचे तब्बल शंभर गुण असायचे. ५० गुण प्रोजेक्टला आणि ५० गुणांसाठी तोंडी परीक्षा घेतली जायची. तेव्हाचा हा किस्सा !

विषय: 
Subscribe to RSS - गर्लफ्रेंड  सई शाहरूख आठवले रणगाडे वगैरे वगैरे ....