कथा

आमचा शोध !

Submitted by कवठीचाफा on 19 November, 2008 - 08:17

काल स्टार माझा वर पाहीलेल्या एका बातमीला मध्यवर्ती ठेउन लिहीलेली काल्पनीक कथा आहे. यात खिल्ली उडवणे हा विचार नाही.
********************************

एका न्युज चॅनेलला दाखवली गेलेली बातमी :

गुलमोहर: 

एक प्रेमकथा... (भाग २रा)

Submitted by पल्ली on 16 November, 2008 - 03:52

आज चंद्रुनं बकर्‍याशी हस्तांदोलन केलं. सारखं सारखं बकरा कशाला म्हणायचं ?आजपासुन त्याला हीरो म्हणुया. टाइप करायला मलाही सोप्पं. तर, आज चंद्रुनं हीरोशी हस्तांदोलन केलं.

गुलमोहर: 

नात

Submitted by god on 15 November, 2008 - 04:49

Hello friends,
Mala majhya kahee goshyee tumchyasange share karayachya aahe. Karan me site pahile and mala he site khoop aavadalee. Karan tyat khoop kahee vachanasarakha aahe. Jya goshyee aapala jeevatantahee asalyasarakh vatatat. Pan ek problem aahe ki aapalyala tya goshee friendsange share karayachya asateel tar tyasathee kay karave lagel. Post he kay prakar aahe?
Me ya site par god ya navane email id open kela aahe. Maayboli par vachanyasarakhe khoop aahe. Mala he new friends join karayla aavadtat. Tyasathee koi majhyashee dostee karayala tayar aahe ka?

गुलमोहर: 

हॅप्पी चिल्ड्रेन्स डे...

Submitted by झुलेलाल on 14 November, 2008 - 07:33

दुपारची वेळ. रिक्षा पकडून मी स्टेशनवर आलो, आणि गाडीची वाट पाहात फलाटावर थांबलो.
पुढची हकीकत, मी जसं पाहात गेलो, तशीच्या तशी तुम्हाला सांगणार आहे...

गुलमोहर: 

नांदा सौख्यभरे !

Submitted by विशाल कुलकर्णी on 10 November, 2008 - 06:42

गेले चार पाच दिवस पाहातोय मी त्याला. तिथेच ३१ नं. च्या बसस्टॉप समोर रस्त्याच्या त्या बाजुला उभा असतो तो. सकाळी साधारण सव्वा नऊच्या सुमारास आणि संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास येतो.

गुलमोहर: 

एक प्रेमकथा... (भाग १ला)

Submitted by पल्ली on 6 November, 2008 - 08:22

ऑफीसमध्ये नित्याची कामं चालु होती. कुणी कुणी उगीचच गूड मॉर्निंग वगैरे बोलुन खोटं खोटं हसत होते, मी ही अगदी ठरलेल्या प्रॉग्रॅम सारखं मॉर्निंग म्हणुन प्रतिसाद देत होते. त्याचाही मध्ये कंटाळा आला होता. काय च्यायला खोटं वागतो आपण?

गुलमोहर: 

गावची गोष्ट !

Submitted by कवठीचाफा on 4 November, 2008 - 14:28

सुमो चौथ्यांदा बंद पडल्यावर कल्पेशने स्टियरींगवर बुक्की मारुन कानातुन आरपार जाईल अशी शिवी हासडली. आणि मागे वळत बाकी कंपुला आवाज दिला

" चला बे, बाहेर निघा परत गाडी बंद पडली. साSSला, पनवतीच लागलीय मागे." .

" कल्प्या, तरी सांगत होतो हा डब्बा नको म्हणुन! " तक्रारीच्या सुरात माणिक म्हणाला. माणिक म्हणजे कंपुचा तोफ़खाना फ़रक फ़क्त इतकाच की हा कंपुवरच भडीमार करायचा.

" माणक्या, क्वालिस घेत होतो तर महाग पडेल म्हणालास. तेंव्हा तुला जोर आला होता नाही का?" अनिकेतने आपल्या तर्‍हेने राग काढला.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा