या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते? Submitted by ऋन्मेऽऽष on 15 May, 2017 - 13:08 आज एका मराठी संकेतस्थळावर एका मराठी मुलाला एका मराठी व्यक्तीने असे खालीलप्रमाणे म्हटले ... व्हॅल्यु अॅडिशन ची व्याख्या, स्पेलिंग तरी त्याला येतं की नाही कोण जाणेविषय: भाषाशब्दखुणा: खिल्ली