कुंभे घाट

मानगड, कुंभेघाट आणि बोचेघोळ घाट भटकंती

Submitted by स्वच्छंदी on 14 May, 2017 - 07:17

२०१४ च्या जानेवारीचे दिवस. नुकताच मेगा ट्रेक करून झाला होता तरी अस्सल ट्रेकभटक्या प्रमाणेच दोन-तिन आठवडे जाताच ट्रेकचा ज्वर चढायला लागला होता. ह्यावेळी असाच एक क्रॉसकंट्री घाटवाटा ट्रेक करण्याच योजत होतं. सोबतीला नेहेमीचे, हक्काचे आणि समानधर्मी सोबती होतेच. तसे तर आता इतक्या वर्षांच्या सहसह्यभटकंतीमुळे एखाद्याने ट्रेक ठरवला (हा एखादा होण्याचे काम आमच्या ग्रुपमध्ये मला आणि अजून दोघाना करावे लागते :)) की बाकीचे पटापट बॅगा भरायला घेतात आणि आमच्या आधी तयार असतात :).

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कुंभे घाट