कथा प्रेम

आप हमसे मिले थे.. भाग - १

Submitted by सनव on 5 December, 2017 - 09:49

सोनाली नेहमीप्रमाणे संध्याकाळीे भाजी वगैरे घेऊन घरी परतली. सोसायटीच्या गेटपाशीच स्नेहा, तनुजा वगैरे घोळका उभा होता.
"सोनालीकाकू!! बरं झालं भेटलीस. तुला एक सांगायचं होतं. निहारच्या बर्थडे पार्टिला तू त्या अभीला पण बोलव."
स्नेहाने सांगून टाकलं.
"तो अभी? तो कशाला? किती शिष्ट आहे तो."
"अगं काकू त्याला काही नावं ठेवू नको. जाईला राग येईल."
"म्हणजे?"
"अगं म्हणजे जाईला आवडतो तो." स्नेहाने आसपास कोणी नाही ना ते पाहून हळूच सांगितलं.

शब्दखुणा: 

तनहा दिल..

Submitted by सनव on 17 April, 2017 - 16:56

श्रुतीने फोनकडे नजर टाकली. सारिकामावशीचा अजून एक मेसेज येऊन पडला होता. "चार वाजता. वेळेवर पोच. पत्ता.."
तिने स्क्रीनच्या कोपर्‍यातल्या घडयाळाकडे नजर टाकली. तीन. अजून वेळ होता. तरी तिने कामं आवरायला सुरुवात केली. लवकर जायचं असल्याचं बॉसला सांगितलं होतं तरी आसपासच्या मंडळींच्या भुवया उंचावल्याच. "डेंटिस्टची अपॉईंटमेंट आहे-" तिने सांगितलं आणि काढता पाय घेतला.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कथा प्रेम