ट्वायझेल !

ट्वायझेल !

Submitted by उदे on 16 April, 2017 - 02:20

IMG_5632.JPEGखास प्लॅन करावं तसं स्वातीच्या वाढदिवसाला म्हंजे २१ फ्रेब्रुवारी २०११ ला म्हणून निघणार होतो. परंतु २४ फेब्रुवारी २०११ या जवळच्या तारखेला टूर निघणार होती. म्हणून आम्ही असेही खुशीतच होतो. परंतु २३ तारखेलाच म्हंजे निघायच्या आदल्या दिवशीच सगळीकडून फोन यायला, मेल यायला सुरुवात झाली. ख्राईस्टचर्चमध्ये भूकंप झाला. ५६२ माणसं मृत्युमुखी पडली. म्हणजे सर्व क्लीनबोल्डच की ! आम्ही ज्या ख्राईस्टचर्चला उतरणार होतो तो विमानतळ ३ दिवस बंद केला होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ट्वायझेल !