शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि यावरील तात्काळ उपाय

शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि यावरील तात्काळ उपाय

Submitted by प्रजोत कुलकर्णी on 12 April, 2017 - 11:20

नमस्कार सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि कर्जमुक्ती वरून बरीच चर्चा चालू आहे. प्रत्येक जण आपण शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत हे दाखवत आहेत. शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत हे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला माहित नाहीत किंवा माहित करून घ्यायचे नाहीत किंवा माहित असून ते माहित नाही असे भासवायचे आहे. शेतकऱ्याचे बरेच प्रश्न आहेत त्यात मुख्य म्हणजे पाणी, वीज, शेतमालाला भाव हे आहेत. त्याच बरोबर वाढत्या महागाईमुळे त्याला घर कसे चालवायचे हेच कळत नाही आहे.

Subscribe to RSS - शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि यावरील तात्काळ उपाय