इराणी चित्रपट

लांतूरी - An eye for an eye

Submitted by सन्तु ग्यानु on 19 February, 2017 - 13:40

फिल्म फेस्टिवलमध्ये दिसणारे चित्रपट जर महिने असतील तर इराणी चित्रपट मे महिना आहे. सगळ्यात गोड आठवणी ज्याच्या राहतात तो. त्यात ‘द सेल्समन’ हा इराणी चित्रपट इतर कामांमुळे नक्की बुडणार होता. त्यामुळे लांतुरी बघायलाच लागणार होता आणि तो चांगलाच निघायला लागणार होता Proud

विषय: 
Subscribe to RSS - इराणी चित्रपट