पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१७ पिफ

मा'रोजा - आपली रोजम्मा

Submitted by सन्तु ग्यानु on 26 January, 2017 - 02:03

पिफ्फ सारख्या चित्रपट मोहोत्सव म्हणजे माझ्यासारख्या ‘देशी’ प्रेक्षकांसाठी डबल धमाकाच! दर्जेदार चित्रपट तर पहायला मिळतातच, शिवाय, जवळजवळ घर बसल्या ‘विश्वरूपदर्शन’ देखील घडतं. आणि मग ‘आपलं’ ‘त्यांच्या’शी असलेलं नातं, समान दुवे, ह्या अंगाने ते आपलेसे होऊ लागत. मा’रोजा ह्या फिलिपिनी चित्रपटाच्या पहिल्या सीन पासूनच अशी सोयरीक जमू लागली.

विषय: 
Subscribe to RSS - पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१७ पिफ