दुधाच्या मलाई पासून ???

दुधाच्या मलाई पासून ???

Submitted by रतिका on 16 November, 2016 - 06:34

खूप दिवस मलाई साठवून ठेवली आहे. खरंतर त्याचे तूप करून कंटाळा आला.
अजून काही प्रकार आपण करू शकतो का या मलाई चे जसे कि paneer किंवा इतर काही.
ice cream करून झाले आता अजून काय???
सुचत नाही तुम्ही कोण मदत करू शकता का ????

विषय: 

Subscribe to RSS - दुधाच्या मलाई पासून ???