माही धोनी क्रिकेट क्रिकेटर फिनिशर साक्षी सुशांत राजपूत मराठा शंभर करोड क्लब

महेंद्र सिंग धोनी - द अन’टोल्ड लवस्टोरी :)

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 October, 2016 - 16:50

फायनली फायनली फायनली ...
या विकांताला धोनीला रुपेरी पडद्यावर बघायचा योग आला. पिच्चर बघायचाच होता म्हणून मुद्दाम कुठलेच परीक्षण वाचले नव्हते किंवा कोणालाच पिक्चरमध्ये काय दाखवलेय हे विचारले नव्हते. तरी क्लायमॅक्स काय असणार याचा माझ्या चाणाक्ष बुद्धीने अंदाज लावलेला.

.... आणि तोच खरा ठरवत सुरुवातही त्याच द्रुश्याने झाली.

येस्स!!

वन ऑफ द बिगेस्ट मोमेंट ईन ईंडियन क्रिकेट हिस्टरी. डोळ्यात साठवून ठेवावा, आणि तरीही पुन्हा पुन्हा बघत राहावे असे वाटणारा तो क्षण जेव्हा धोनीने श्रीलंकेला स्टेडीयमच्या पार भिरकावून दिले आणि तब्बल अठ्ठावीस वर्षांनी भारताने विश्वचषक जिंकला!

Subscribe to RSS - माही धोनी क्रिकेट क्रिकेटर फिनिशर साक्षी सुशांत राजपूत मराठा शंभर करोड क्लब