ग्रामिण कवीता

पाणी

Submitted by R.Paikekar on 8 October, 2016 - 13:48

images.jpg
पाणी
पाण्यावाचुन घसा कोरडा,
सर्वांचा जिव कोंडला।
पाण्यामुळ बळीराज्याचे कर्ज वाढले,
जिव देऊन केले मोकले।

मुक्या जिवाचे हाल देखवेना,
काय करावे काय सुचेना।

पाण्यासाठी केला निसर्गाचा धावा,
निसर्ग म्हणाला पाहिले झाड़े लावा।

झाड़े लावून करू धरती हिरवीगार,
निसर्गाचे मानु आभार।

माणुस म्हणुन आपले कर्तव्य,
पाणी संवर्धन हेच आपले लक्ष।

Subscribe to RSS - ग्रामिण कवीता