जय माता दी

चलो बुलावा आया है ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 October, 2016 - 11:29

परवा की तेरवाची गोष्ट. कामानिमित्त मुंबई उपनगरात फिरणे होत होते. सिग्नल सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, ईकडून तिकडून, रस्ता ओलांडून भटकंती चालू होती. डोक्यात बॅकग्राऊंडला कुठेतरी "जाने जा, ढूंढता फिर रहा" चालू होते. अश्यातच समोरून मध्यमवयीन म्हणजे साधारण पस्तीशीच्या बायकांचा एक जमाव अंगावर चालून येताना दिसला. हो चालूनच. जणू एखाद्या युद्धाला निघाल्या आहेत अश्या आवेशात चालत होत्या. दचकून त्यांच्या मार्गातून बाजूला होण्यास धडपडावे तर त्यांची चालण्याची दिशा माझ्या दिशेच्या पाचदहा अंशाच्या कोनात दिसली. उगाचच हायसे वाटले. पण तेवढ्यापुरतेच.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जय माता दी