श्रावण सांदणी शितलासप्तमी पक्वान्न

सांदणी

Submitted by आशिका on 9 August, 2016 - 08:03

श्रावण महिना - म्हणजे सणासुदींची रेलचेल आणि त्या ओघाने त्या त्या सणाची खासियत असणार्‍या पक्वान्नांचीही. मांसाहार बंद असला तरी हे सारे वार्षिक पदार्थ आणि त्यांची अवीट गोडी रसनेला उद्दीपीत करणारीच. प्रत्येक प्रदेशानुरुप तिथे पिकणार्‍या अन्नधान्यानुरुप पक्वान्नांत वैविध्य आढळून येते, तसंच पिढीजात घराण्यांचीही खासियत असतेच.

विषय: 
Subscribe to RSS - श्रावण सांदणी शितलासप्तमी पक्वान्न