सौन्दर्य स्पर्धा .

मिस बुम्बुम - ब्राझील मधील अनोखी सौंदर्य स्पर्धा

Submitted by Darshana१५ on 23 March, 2016 - 19:59

शरीराकडे संकोचूनच पाहण्याची सवय/संस्कार असलेल्या भारतीय मनाला न पेलवणारा ‘ब्राझीलियन’ आविष्कार.
रिओमध्ये ‘सिनोरिता’ हा शब्द इतक्या वेळेस माङया कानावर पडला की मीसुद्धा अनोळखी स्त्रीला संबोधताना ‘सिनोरिता पोर फावर (प्लीज)’ म्हणायला लागले.
सिनोरिता म्हटले की उगीच झग्यासारखे सुळसुळीत पायघोळ फ्रॉक घालून कतरिनासारखे दिसण्याची गरज नसते हेसुद्धा इथेच समजले.

विषय: 
Subscribe to RSS - सौन्दर्य स्पर्धा .