अर्थचर्चा

येत्या वीस वर्षांसाठी काही भाकिते

Submitted by संदीप डांगे on 11 January, 2019 - 03:12

येत्या वीस वर्षांसाठी काही भाकिते

1. येत्या वीस वर्षांत सरकारी नोकरीला काही अर्थ राहणार नाही, महत्त्वाची मलिदा खाऊ पदे सोडली तर सगळंच्या सगळं औटसोर्स होणार आहे, अगदी लष्करात सुद्धा होत आहे. म्हणजे सरकारचे खाजगीकरण वाऱ्याच्या वेगाने सुरु आहे.

2. आजच्या सर्व पारंपरिक शिक्षणसंस्था, इर्रीलिव्हेण्ट होणार आहेत. कारण कामाचे स्वरूप इंडस्ट्रीनुसार बदलत आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये स्पेशलायज ज्ञानाची कौशल्याची गरज भासत आहे. उद्योगांना स्वतः चे कर्मचारी स्वतःच्या स्पेशल गरजेनुसार स्वतः प्रशिक्षित करून घ्यावे लागतील.

अर्थिक स्थिती आणि भारताचे भविष्य

Submitted by विज्ञानदासू on 5 March, 2016 - 02:03

या धाग्यावरकाही विविक्षित प्रतिक्रियांवर चर्चा झाली ती भारत आणि त्याची आर्थिक कुवत याविषयी.
अर्थव्यवस्था,त्यासंबंधीचे व्यवहार व चालू घडामोडी आणि त्याचे परीणाम यावर चर्चा होण्यासाठी,त्या विषयातील जिज्ञासूंसाठी हा धागा आहे.

यावर भरपूर चर्चा व्हावी अशी अपेक्षा...

Subscribe to RSS - अर्थचर्चा