महिलादिन - शिक्षण
Submitted by बेफ़िकीर on 4 March, 2016 - 10:32
येऊ घातलेल्या महिलादिनानिमित्त काही निरिक्षणे नोंदवण्याचा मानस आहे. आजच्या लेखात शिक्षण हा विषय घेत आहे. शिक्षण घेणार्या व शिक्षण घेऊ पाहणार्या काही युवतींच्या, लहान मुलींच्या व्यथा लिहीत आहे. ह्या गोष्टी मला जश्या पाहायला मिळाल्या तश्याच येथे लिहीत आहे.
==============
विषय:
शब्दखुणा: