बंदा रुपाया

बंदा रुपाया

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 01:54

बंदा रुपाया

ऊंच टाचांचे बूट घातलेली ऊंच बाई
हातात जडसर ब्यागा घेऊन दोन,
लगबगीने रस्ता ओलांडत निघालेली.
कडेला बसलेला मळकट भिकारी काटकुळा
घामट बरगड्या बडवून म्हणतो,
'गरीबाला पैसा'...
दुर्लक्ष करुन त्याच्याकडे, बाई चालू लागते
तशी तिच्या सावलीला अचानक,
होतात डझनावारी पिल्ले.
कर्कश किंचाळत, नाचू लागतात
फेर धरून, तिच्या भोवती.
भिकार्‍याच्या ताटलीत कोणीसे येऊन
भिरकावतो एक बंदा रुपाया.
दातपडक्या बोळक्यातून त्याच्या,
ओशाळवाणे हासू फिदफिदते.
बाईकडे बघून तो पिचके डोळे मिचकावतो
तर त्यातून आणखी सावल्या सांडतात.
ब्यागा सावरत, सावल्यांना हुसकावताना

शब्दखुणा: 

बंदा रुपाया

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 01:53

बंदा रुपाया

ऊंच टाचांचे बूट घातलेली ऊंच बाई
हातात जडसर ब्यागा घेऊन दोन,
लगबगीने रस्ता ओलांडत निघालेली.
कडेला बसलेला मळकट भिकारी काटकुळा
घामट बरगड्या बडवून म्हणतो,
'गरीबाला पैसा'...
दुर्लक्ष करुन त्याच्याकडे, बाई चालू लागते
तशी तिच्या सावलीला अचानक,
होतात डझनावारी पिल्ले.
कर्कश किंचाळत, नाचू लागतात
फेर धरून, तिच्या भोवती.
भिकार्‍याच्या ताटलीत कोणीसे येऊन
भिरकावतो एक बंदा रुपाया.
दातपडक्या बोळक्यातून त्याच्या,
ओशाळवाणे हासू फिदफिदते.
बाईकडे बघून तो पिचके डोळे मिचकावतो
तर त्यातून आणखी सावल्या सांडतात.
ब्यागा सावरत, सावल्यांना हुसकावताना

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बंदा रुपाया