महादजी शिंदे छत्री प्रवास

महादजी शिंदे छत्री - उत्कृष्ट स्मारक

Submitted by भागवत on 18 February, 2016 - 07:29

मी हडपसर येथे राहतो. हडपसर पासून शिंदे छत्री 7 किमी वर वानवडी पुणे येथे आहे. बऱ्याच दिवसा पासून शिंदे छत्री भेट देण्याची इच्छा होती. एवढ्या जवळ असून सुद्धा मुहूर्त काही लागत नव्हता. एका रविवारी पत्नीची तुळशीबाग येथील खरेदी लवकर आटोपली मग आम्ही आमचा मोर्चा शिंदे छत्री इकडे वळवला. आपल्यावर आपल्या भावंडांचा खूप प्रभाव असतो. माझी मोठी भगिनी (सौ. गीता) तिला ऐतिहासिक वास्तूला भेट दिल्यानंतर पूर्ण माहीती मिळवण्याची धडपड असते. माझा सुद्धा हाच प्रयत्न असतो.

Subscribe to RSS - महादजी शिंदे छत्री प्रवास