मूळसंख्या

पायथागोरसची मूळ त्रिकुटे

Submitted by टवणे सर on 1 February, 2016 - 14:18

जर मूळ संख्या अनंत असतील, तर पायथागोरसची मूळ त्रिकुटे (primitive Pythagorean triplet) पण अनंत असतील का?
या विधानाचा व्यस्त पण खरा असेल का?

Subscribe to RSS - मूळसंख्या