How does he prove?
Submitted by गजानन on 22 December, 2015 - 08:31
कामाच्या ठिकाणी जेंव्हा एक महिला कर्मचारी एका पुरुष कर्मचार्याविरुद्ध "जवळपास कोणी नसताना स्टेअरिंग अॅट बॉडी पार्ट्स वुईच मेड मी अन्कंफर्टेबल" अशी तक्रार करते, तेंव्हा त्यात तथ्य आहे की सदर महिला कर्मचारी वैयक्तिक द्वेष, असूया, हेवा, टाईमपास/कामचुकारपणा करण्यावर बंधने आणली गेल्यामुळे किंवा इतर काही कारणांसाठी धडा शिकवण्यासाठी सदर आरोप करत आहे, हे कसे ठरवतात? अशा परिस्थितीत खरोखरच जर तो पुरुष दोषी नसेल तर तो हे सिद्ध कसे करू शकतो? की पुरुषाला नेहमीच "तिने तक्रार करण्याइतपत धाडस दाखवले आहे, याचा अर्थ तूच दोषी आहेस" हा न्याय पदरी घेऊन पुढचे परिणामांना आणि पडसादांना तोंड द्यावे लागते?
विषय:
शब्दखुणा: