आजारपणातील आहार Submitted by plooma on 7 December, 2015 - 22:37 घरात एक पेशंट आहे ,ज्याला दीड महिन्यापरेंत लीक्वीड आहार द्यायचा आहे. सुप ,ज्युस,मिल्कशेक....च्या वेगवेगळ्या पाककृती सांगा प्लीज . विषय: पाककलाशब्दखुणा: सुप्ज्युस