आजारपणातील आहार

Submitted by plooma on 7 December, 2015 - 22:37

घरात एक पेशंट आहे ,ज्याला दीड महिन्यापरेंत लीक्वीड आहार द्यायचा आहे. सुप ,ज्युस,मिल्कशेक....च्या वेगवेगळ्या पाककृती सांगा प्लीज .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेशन्टचे वय काय आहे? जर वयस्कर असतील ,मधुमेह, बीपी असेल तर किडनीवर ताण येणार नाही अशा प्रकारचे डाएट हवे ना?