गझल वाचन आणि चर्चा

समकालीन गझल : गझल वाचन आणि चर्चा

Submitted by समीर चव्हाण on 6 November, 2015 - 09:43

समकालीन गझल : गझल वाचन आणि चर्चा

स्थळः स्नेहसदन सभागृह, नारायण पेठ पौलीस चौकी जवळ, शनिवार पेठ पुणे ३०

वेळः २१ नोव्हेंबर, संध्याकाळी ५.०० ते ८.००

गझल चर्चा: गझल आशय, स्वरूप आणि इतर गोष्टी
सहभाग : चित्तरंजन भट, विजय दिनकर पाटील, समीर चव्हाण, अनंत ढवळे

गझल वाचन
सहभाग : समीर चव्हाण, चित्तरंजन भट, विजय दिनकर पाटील, कैलास गायकवाड, संजय कुलकर्णी, प्रसाद लिमये, इंद्रजीत उगले, आणि अनंत ढवळे

विषय: 
प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - गझल वाचन आणि चर्चा