गणपती पेंटिंग

रंगरेषाच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो :लंबोदर

Submitted by देवीका on 26 September, 2015 - 16:46

खालील चित्र फक्त मी नेटवर पाहिलेले. पण रंग आणि शेडींग हि माझी कल्पना आहे. नाव मी स्वतःच्या हातानेच डायरेक्ट स्केचपेनने लिहिले आहे.

स्केचपेन आणि वॉटर कलर्स मिक्स आहेत.

ganesh-new.jpg

रंगवल्यावर,

ganesh-new2.jpg

रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो

Submitted by मामी on 23 September, 2015 - 09:14

केव्हाची मधुबनी स्टाईलमध्ये एखादं चित्रं रंगवायची इच्छा होती. या गणेशोत्सवातील या उपक्रमामुळे छान संधी मिळाली.

नेटवरून मधुबनी स्टाईलमध्ये एक गणपती सिलेक्ट करून घेतला. ठोबळमानानं तो मनात धरून त्यावरून मी गणपती चितारला. अर्थात ही शुद्ध मधुबनी आर्ट नाहीये कदाचित. हे फ्युजन असेल फारतर.

कागद : अजय पाटील यांच्या जलरंग शाळेकरता आणलेला तसाच पडून होता. हा कागद ३०० GSM चा आहे. आकार - ३७.५ x २७ cms

रंग : पोस्टर कलर्स - Chrome Yellow Deep Hue, Crimson, Poster Green

विषय: 
Subscribe to RSS - गणपती  पेंटिंग