देई मातीला आकार - अनन्या (वय वर्षं ११)
Submitted by विनार्च on 22 September, 2015 - 11:36
उपक्रम वाचल्या बरोबर हा बाप्पा आम्हाला झाला ... काम इतक सुपरफास्ट होत की स्टेप चे फोटो बिटो काढायचे असतात हे आपण विसरूनच गेलो
..... मग बाप्पा आमच सध्याच दू:ख मांडतोय ना ...

पाठीवर वाढलेलं ओझं ...

(वापरलेलं माध्यम : मॉडलींग क्ले )
हा बाप्पा आज्जीच्या जय मल्हारला समर्पित 

विषय:
शब्दखुणा: