देई मातीला आकार - अनन्या (वय वर्षं ११)

Submitted by विनार्च on 22 September, 2015 - 11:36

उपक्रम वाचल्या बरोबर हा बाप्पा आम्हाला झाला ... काम इतक सुपरफास्ट होत की स्टेप चे फोटो बिटो काढायचे असतात हे आपण विसरूनच गेलो Wink ..... मग बाप्पा आमच सध्याच दू:ख मांडतोय ना ...

20150915_201411.jpg

पाठीवर वाढलेलं ओझं ...

20150915_193629.jpg

(वापरलेलं माध्यम : मॉडलींग क्ले )

हा बाप्पा आज्जीच्या जय मल्हारला समर्पित Happy

20150916_132530.jpg20150916_132622.jpg20150916_133007.jpg20150916_134351.jpg20150916_134723.jpg20150916_135101.jpg20150916_135249.jpg20150916_135848.jpg20150916_144637.jpg

(वापरलेलं माध्यम : टेराकोटा माती )

हा बाप्पा आम्ही विरारला घरच्या गणपतीला गेलो होतो तेंव्हा घरच्यांचा डोळा चुकवून गच्चीच्या कोनाड्यात उपलब्ध साहित्यातून निर्मिला.... फोटोही गुपचूप काढले असल्याने क्लियर नाही आहेत.

20150917_172459.jpg20150917_172521.jpg20150917_172528.jpg

(पहिल्या बाप्पाच्या फोटोंची कमी आम्ही पुढच्या बाप्पांमध्ये भरून काढली आहे हो Wink )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! मी वाटच पहात होते अनन्याच्या बाप्पांची. शाळकरी आणि जयमल्हार दोन्ही बाप्पा मस्त आहेत.
शाब्बास, अनन्या!

मी आजच तुला पिंग करणार होते की अनुची एंट्री कुठे आहे. Happy
Very good any darling.
शाब्बास माझ्या पिल्ला. जुग जुग जियो.
मला पहिले दोन बाप्पा आवडलेत Happy
तिसरा नीट दिसत नाहीये. अर्चु मला प्लिज वॉट्सअपवर पाठव ना हे तिसरे बाप्पा.
मल्हारी सगळ्यात मस्त.
ओझ्याने वाकलेला बिचारा बाप्पा पण मस्त Happy

अग काय सुरेख केलयस. ती चंद्रकोर असलेली पगडी काय जमलीय ग Happy ग्रेटच. अन देऊळही फर्मास. बॅलन्स मस्त जमलाय. शाब्बास ग Happy

व्वा , छानच आहे . तरी म्हटलं अनन्याची एन्ट्री कशी नाही .
चित्र कुठेय ???

प्राणी , पक्षी - कच्चा लिम्बूंसाठी .
अनन्याने बाप्पाचं चित्र नाही का काढल?

परत परत येऊन बघतेय मी Happy
तो मल्हारचा बाप्पा कसलाच सुरेख आहे.
मला दे ना गं अनु तो गिफ्ट म्हणुन (मावशी कशीये ना स्वतःच गिफ्ट मागुन घेतेय Lol )

काय सुंदर केलाय तो जयमल्हार गणेश, खालचाही छान आहे.

आमच्या घरी ह्यावर्षी राधाच्या आग्रहाने जय मल्हारचाच गणपती आणला होता.

मस्त मस्त..

मल्हार बाप्पा अतिसुन्दर...

मला तो गच्चीतल्या कोनाड्यातला बाप्पा खुप आवडला....
कसला भारीए तो.. त्याचा थाट काही और च.

अनन्या ला एक मोदक जास्तीचा दे ग विनार्च...:)

फारच छान अनन्या!!!!
सगळेच बाप्पा मस आहेत.
शाळेच्या दप्तराच्या ओझ्याने वाकलेला बाप्पा इशुला खूप आवडला.
गच्चीच्या कोनाड्यात केलेला बाप्पा पण मला आवडला.

Pages