बालसाहित्य

मुलांसाठी गोष्टी : कुनीदेशातल्या हिमपर्‍या

Submitted by सावली on 31 May, 2010 - 20:51

मुलीसाठि लिहिलेली अजुन एक कथा.
तुमचे विचार कळ्वा. कहि चुकल असेल तर मार्गदर्शन करा Happy

----------------------------
एक छोटासा देश होता, कुनी नावाचा. कुनीदेशात मिचमिच्या डोळ्यांचे आणि चपट्या नाकाचे लोक रहात. त्यांच्या इवल्या इवल्या दुडूदुडू धावणाऱ्या मुलांचे गोबरे गाल नुसते सफरचंदासारखे लाल असायचे. यांची भाषा पण अगदीच मजेदार. आईला म्हणायचे “काका”. बाबांना म्हणायचे “तोतो”. आजोबांना म्हणायचे “जीजी” आणि आजीला म्हणायचे “बाबा”. इकडे या म्हणायचे तर म्हणे “कोको”. आई इथे ये म्हणायचं तर “काका कोको” मजाच कि नाही?

गुलमोहर: 

गोष्ट: राजकन्येचा झगा

Submitted by सावली on 30 May, 2010 - 19:31

हा माझा लेखनातला पहिलाच प्रयत्न. ही आणी अशाच आणखी काहि कथा मी माझ्या लेकीसाठी लिहिल्या. पण खरतर आत्तापर्यंत कुणालाच , अगदि कुणालाच दाखवलेल्या नाहित. लेकिला सांगितल्यात फक्त.
तुमचे मार्गदर्शन मिळावे यासाठी इथे आज लिहून काढते.
काय बदल करवा ते सुचवा फारच खराब असेल तर तेहि सांगा (म्हणजे अजून लिहून त्रास देणार नाही).
------------------------------------

खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. एक छोटस गाव होतं. इन मीन तीन घरांच. गावाभोवती सुंदर नीळे डोंगर होते. खळाळणारी नदी होती. गर्द हिरवी झाडे होती छोटी छोटी तीन घर होती. घरांभोवती अंगण. अंगणात छान रांगोळी.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - बालसाहित्य