अंड्या उपमा रात्र पुरुष

अंड्याचा उपमा - मिडनाईट स्नॅक्स - पुरुषांसाठी

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 September, 2015 - 16:59

म्हणजे बघा हं, विकांत सुरू झाला आहे. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत झोपण्याव्यतिरीक्त काही स्पेशल प्लान नाही. म्हणून आजची रात्र जागवून स्वत:शीच मैफल जमवायची आहे. पण रात्री दिड-दोन वाजता अचानक पोटातले कुत्रे भुंकू लागले आहेत. पोटाला आधार देण्यासाठी काहीतरी हलकाफुलका स्नॅक्स विचार करत आहात. पण ते करून देणारी आई झोपली आहे. किंवा जागी असली तरी अश्या रात्री अपरात्री तिने काही करून देण्याऐवजी तिच्याकडून ‘झोप मुकाट’ असाच सल्ला मिळण्याची शक्यता जास्त आहे.

विषय: 
Subscribe to RSS - अंड्या उपमा रात्र पुरुष