मायबोली वर्षाविहार २०१५ - बस मार्ग
Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2015 - 05:36
पुण्याच्या वविच्या दिवशीच्या बसमार्गावरील बसथांबे आणि तिथून बस सुटण्याच्या वेळा खालीलप्रमाणे:-
संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)
1)जुना बिग बाजार,सिंहगड रोड- (6.15 am)
2)माणिकबाग ,सिंहगड रोड - (6.20 am)
3)हॉटेल डेक्कन पॅव्हेलियन-( 6.30 am)
4)शिवाजी पुतळा,कोथरूड- (6.45 am)
5) आशिष गार्डन,डि पी रोड - (6.50 am)
6)किनारा हॉटेल,पौड रोड - (7.00 am)
7)ब्रेमेन चौक, औंध - (7.15am)
8) नाशिक फाटा - (7.25am)
9)पिंपरी चौक - (7.30am)
मुंबई बस मार्ग-
१) ओबेरॉय मॉल गोरेगाव - सकाळी ६.३०
२) कांजुर मार्ग सिग्नल - सकाळी ६.५०
विषय:
शब्दखुणा: